... It is more than 6 years now! Cycle tour to Spiti in Himchal Pradesh! World's most treacherous road! At places, just rocky patch! Shimala has lush green nature and it slowly turns gray and dry! Trees and farms slowly lag behind and everywhere it is grayscale and sheer vastness! At some places, there is permanent overhang on the road! Such a difficult terrain! My cycle had to bear everything! Roar of the Sulej! Snow peaks! The road rising from the nadir to whopping heights! Spiti river flowing down the valley! Marvelous Himalayas everywhere! Thrill of cycling there! A silent dialogue between my cycle and me, we both survived and crossed it! My blog about Spiti cycle expedition.
सुलगी सुलगी साँसे
बहकी बहकी धडकन
महके महके शाम के साए
पीघले पीघले तन मन
और इस पल में कोई नही है,
बस एक मै हूँ,
बस एक तुम हो!
कुछ ना कहो कुछ भी ना कहो!
Shimala- Narkanda- Rampur Bushahar- Tapri- Spillow- Kaza- Losar, the route! Spillow to Nako was the most memorable experience! Life time memory! What a ride it has been with my cycle! I could cycle at such a great places and it gave so many experiences! Will soon start another cycle expedition to South India.
-Niranjan Welankar 09422108376. Sky watching, meditation, fun- learn and fitness sessions. Date of writing this post: 23 July 2025.
“कुछ ना कहो! कुछ भी ना कहो!”
... 6 वर्षं होऊन गेली. हिमाचल प्रदेशात स्पीतिमध्ये सायकल प्रवास! जगातल्या अत्यंत दुर्गम रस्त्यांपैकी एक रस्ता! कुठे कुठे तर फक्त खडक आणि माती. शिमलापासून सुरूवात केल्यानंतर हिरवागार निसर्ग हळु हळु राखाडी होत जाणारा! झाडं, शेतं मागे पडत जातात, हळु हळु सगळीकडे राखाडी आणि रौद्र रंग! काही ठिकाणी तर रस्त्यावर कायमस्वरूपी लटकत असलेला डोंगरकडा! अख्खी दुर्गा सप्तशती आठवेल इतका दुर्गम प्रदेश! त्या सायकल प्रवासामध्ये सायकलने काय नाही सोसलं! सतलज नदीची गाज! हिमशिखरं! खाब ब्रिजपासून पाताळातून वर जाणारा रस्ता! वर चढल्यावर दूरवर दरीत दिसणारी स्पीति नदी! सगळीकडे निसर्गाचं अति विराट आणि महाकाय रूप! तिथे आपण सायकल चालवू शकतोय हा रोमांच! अशा एका क्षणीचा सायकल व माझ्यातला हा जणू मौन संवाद-
सुलगी सुलगी साँसे
बहकी बहकी धडकन
महके महके शाम के साए
पीघले पीघले तन मन
और इस पल में कोई नही है,
बस एक मै हूँ,
बस एक तुम हो!
शिमलापासून नार्कंडा- रामपूर बुशहर- टापरी- स्पिलो- काजा- लोसर असा रूट! स्पिलो ते नाको मात्र अतिशय थरारक अनुभव! आयुष्यभराची आठवण. सायकलने काय काय अनुभव दिले! कुठे कुठे फिरता आलं! स्पीति सायकल प्रवासाबद्दल इथे वाचता येईल. लवकरच दक्षिण भारतातल्या सायकल अभियानाची सुरूवात होईल.
-निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 23 जुलै 2025.
:) सुन्दर
ReplyDelete