Wednesday, July 9, 2025

Easy multiplication tables up to 99!

Hello. There is so much fun in mathematics. Numbers are organic in nature. They are bound by certain patterns and bonds! If we can help ourselves a little, we can easily understand this and then start enjoying mathematics. Even if we write a simple chart of tables up to 10, we see many amazing patterns in it. We also get square of all numbers from 1 to 10 in this table. And we also have horizontal tables.
 

Many children do not remember tables beyond 10. No worries! For getting multiplication tables, here is the trick. By this trick, anyone can easily make multiplication tables up to 99. Yes. It is very easy. Let’s start with a simple number 12. Separate 1 and 2 from 12. Write their tables separately. As shown in the figure, we just need to add their tables. It is actually easier done than said! 

12 → 

1  2 
2  4
3  6 
4  8
5  0    1
6  2    1
7  4    1 
8  6    1
9  8    1
10 0   2

Now, add those carries in numbers in the first row. We will get this- 

1  2 
2  4
3  6 
4  8
6  0    
7  2    
8  4    
9  6   
10  8 
12  0 
 



This is just the 12 table! After little bit understanding and practice, we can easily make an such tables. For example- Table of 47. Firstly write the table of 4. Then write the table of 7 with carries on right.

4    7
8    4    1
12    1    2
16    8    2
20    5    3
24    2    4
28    9    4
32    6    5
36    3    6
40    0    7

Now, let us add the carries. It will be- 

4 7
9 4    
14 1    
18 8    
23 5    
28 2    
32 9    
37 6    
42 3    
47 0    

This is the table of 47! With the above figure, it will be easy to understand. Just try for some times and then you will also enjoy it. In the table of 38, we will get 190! Also, “29” will be there in the table of 58! This trick is useful for multiplication, division and also to enhance understanding of mathematics. If we understand numbers properly, we realize and appreciate its beauty.  

(Thanks for reading. You can share with your near ones. - Niranjan Welankar 09422108376. Sky watching, meditation, fun learn and fitness sessions. Date of writing the article: 9 July 2025)

 

99 पर्यंतचे पाढे अगदी लगेचच!

नमस्कार. गणितामध्ये खूप गंमत आहे. संख्या खूप सजीव व जोडलेल्या असतात. त्यांच्यामध्ये सुंदर वैशिष्ट्ये व रचना असते! आपण थोडा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येतं व गणिताचा आनंद घेता येतो. अगदी 10 पर्यंतच्या पाढ्याची आपण मांडणी केली तरी आपल्याला त्यात सुंदर पॅटर्न्स दिसतात. त्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग दिसतात. आणि आडवे पाढेही‌ दिसतात.

(अशा इतर लेखांसाठी माझा ब्लॉग: https://niranjan-vichar.blogspot.com/2025/07/easy-multiplication-tables-up-to-99.html )

अनेक मुलांना 10 नंतरचे पाढे येत नाहीत. काही हरकत नाही! पाढे बनवण्याची सोपी पद्धत बघूया. ही ट्रिक वापरून कोणीही सहजपणे 99  पर्यंतचे पाढे बनवू शकतो. हो, अगदी सोपं आहे. आपण 12 ह्या सोप्या संख्येपासून सुरू करूया. 12 मधील1 आणि 2 थोडे लांब लिहूया. तिथे 1 आणि 2 चे पाढे खाली लिहू. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त त्यांच्या पाढ्यांच्या संख्यांची बेरीज करायची आहे. हे करायला सोपं आहे, सांगायला अवघड आहे. It is actually easier done than said! 

12 → 

1  2 
2  4
3  6 
4  8
5  0    1
6  2    1
7  4    1 
8  6    1
9  8    1
10 0    2

आता, हे हातचे आलेले आहेत, त्यांना आधीच्या संख्येमध्ये मिळवू. आपल्याला हे मिळेल- 

1  2 
2  4
3  6 
4  8
6  0    
7  2    
8  4    
9  6   
10  8 
12  0 
 
झाला की 12 चा पाढा तयार! थोडं समजून घेऊन आणि थोडा सराव केल्यावर आपल्याला लगेचच असे पाढे लिहीता येतील. उदाहरणार्थ- 47 चा पाढा. पहिले आपण 4 चा पाढा लिहू व त्यानंतर 7 चा पाढा हातचे वेगळे करून लिहू.

4    7
8    4    1
12    1    2
16    8    2
20    5    3
24    2    4
28    9    4
32    6    5
36    3    6
40    0    7

आता हातच्यांना आधीच्या संख्येत जोडू. अशा प्रकारे- 

4 7
9 4    
14 1    
18 8    
23 5    
28 2    
32 9    
37 6    
42 3    
47 0    

झाला की 47 चा पाढा तयार! वरील आकृती बघून लक्षात येईल. थोडा प्रयत्न केल तर गंमत कळेल. 38 च्या पाढ्यामध्ये आपल्याला 190 मिळतात! तसंच “29” संख्या 58 च्या पाढ्यातही असते! ही ट्रिक गुणाकार करताना, भागाकार करताना उपयोगी पडते पण गणिताची आपली समजसुद्धा वाढवते. संख्या आपल्याला कळतात तेव्हा त्यांच्या सौंदर्याचा आनंद घेता येतो  

(वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्रे. लेख लिहीण्याचा दिनांक: 9 जुलै 2025) 


1 comment:

Thanks for reading my blog! Do share with your near ones.